मणेराजुरीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होता कामा नये | आ.जयंत पाटील यांनी विभाग नियंत्रकांना खडसावले : कवठेमहांकाळ आगाराच्या व्यवस्थापकांवर कारवाई करा
तासगाव तालुक्यातील मनेराजुरी, योगेवाडी या परिसरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर बस मिळत नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. विद्यार्थ...