Header Ads

घोरपडीत अंगावर विज पडून युवक ठार


ढालगाव : घोरपडी येथे अंगावर वीज पडून एका युवकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

बापू नरळे असे मृत युवकाचे नाव आहे. 


Blogger द्वारे प्रायोजित.