Header Ads

नुतन कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शिक्षक दिन साजरा


कवटेमहाकांळ : नरसिंहगाव ता.कवटेमहाकांळ येथील नूतन कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शिक्षक दिन उत्साहात संपन्न झाला.सस्थेचे अध्यक्षा डॉ.नुतन माळी,सेक्रेटरी डॉ.रामलिंग माळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ.अमोल पाटील व विभाग प्रमुख प्रमोद चिक्कोडी यांच्या नियोजनाने या कार्यक्रमाचे आयोजन केले.


डॉ.अमोल पाटील,सुहास माने यांनी मार्गदर्शन केले.नियोजन मयूर सोनार,पवन माळी,शिवानी कदम,मयुरी भोसले यांनी केले.शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा यावेळी विद्यार्थ्यांनी सत्कार केला.

Blogger द्वारे प्रायोजित.