Header Ads

फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य 'बेस्ट प्रिन्सिपल ऑफ दी इयर २०२२' ने सन्मानित

 


सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमधीलफॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉसंजय बैस यांना इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ रिसर्च अँड डेव्हलपड ऑरगॅनिझशन,गाझियाबाद  चेरन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग करूर,चेन्नई यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षीचा 'बेस्ट प्रिंसिपल ऑफ दी इयर २०२२ने सन्मानित करण्यात आले आहे.


     डॉएस के बैस यांना एकूण ३२ वर्षाचा टिचिंगचा अनुभव असून आत्तापर्यंत त्यांनी ४२ रिसर्च पेपर्स रिव्हिव्ह आर्टिकल रिसर्च पब्लिकेशन इन स्कोपस इंडेक्सइड जर्नल्स पोस्ट पी एचडी पब्लिकेशनतसेच  त्यांच्या मार्गदर्शनाखाली एम फार्मसीच्या १४ विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. ५ विद्यार्थी  त्यांच्या मार्गदर्शनाखाली  पी एचडी करीत आहेतत्यांची ५  पुस्तके प्रकाशित आहेत पेटंट फाईल स्टार्टप नोंदणी, पोस्टर प्रेसेंटेशनआत्तापर्यंत ४० ट्रैनिंग अटेंड केले आहेत ठिकाणी गेस्ट लेक्चरर म्हणून आमंत्रणडी बाटु विद्यापीठाचे पी एचडीचे अधिकृत गाईड म्हणून मान्यताडी बाटु विद्यापीठाचे प्रोफेसर  प्राचार्य म्हणून त्यांना  मान्यता मिळाली आहे


     crossorigin="anonymous"></script>
<!-- Ad code -->
<ins class="adsbygoogle"
     style="display:block"
     data-ad-client="ca-pub-7910159458519737"
     data-ad-slot="8238773747"
     data-ad-format="auto"
     data-full-width-responsive="true"></ins>
<script>
     (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

</script>


त्यांना एम फार्मसीमध्ये सेकंड टॉपर म्हणून सिल्वर मेडल मिळाले आहे.  डॉ बैस हे इंडियन फार्मासिस्ट असोसिएशन न्यू दिल्लीचे लाईफ टाईम मेंबरअसोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर ऑफ इंडियाचे लाईफ टाईम मेंबररजिस्टर्ड फार्मासिस्ट महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलचे मेंबर तसेच त्यांना बेस्ट रिसर्चर म्हणून २००० चा अवॉर्ड२०२० चा नॅशनल एज्युकेशनल अकॅडमिक एक्सलन्स अवॉर्ड  आणि आता या वरील सर्व शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊनच आत्ताच 'बेस्ट प्रिंसिपल ऑफ दी इयर २०२२'चा  हा बहुमान मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉसंजय बैस यांनी आनंद व्यक्त केला आहे.


     crossorigin="anonymous"></script>
<!-- Ad code -->
<ins class="adsbygoogle"
     style="display:block"
     data-ad-client="ca-pub-7910159458519737"
     data-ad-slot="8238773747"
     data-ad-format="auto"
     data-full-width-responsive="true"></ins>
<script>
     (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

</script>


   हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन मा. श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. अमित रुपनर, संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, यांनी प्राचार्य डॉ. संजय बैस यांचे अभिनंदन केले. शिक्षक दिनानिमित्त संस्थेच्या वतीने कॅम्पसचे कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या हस्ते  प्राचार्य डॉ. संजय बैस यांचा सत्कार करण्यात आला.


Blogger द्वारे प्रायोजित.