Header Ads

बेळोंडगीत माजी सैनिकांच्या हस्ते फडकाविला तिरंगा
संख : बेळोंडगी ता.जत येथे ७५ वा स्वंतत्र अमृत मोहत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.ध्वजारोहन माजी सैनिक श्रीमंत हांडगे यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ.कल्पना कलमेश बुरुकूले,उपसरपंच सुरेश शकऱ्याप्पा हत्ताळी,ग्रामसेवक अशोक बिरादार उपस्थित होते.


सैनिकात देश सेवा करून आले की समाजात,गावात त्यांना पाहिजे तेवढा आदर मिळत नाही.याचा आदर राखत ७५ वा स्वंतत्र अमृत मोहत्सवाचे औचित्य साधून माजी सैनिक श्रीमंत हांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.हा गावाचं आदर्श सगळ्या गावाने घ्यावे असा आहे.
Blogger द्वारे प्रायोजित.