Header Ads

भिवर्गीत जलजीवन मिशन योजना कामाचे भूमिपूजन

 भिवर्गी : भिवर्गी (ता.जत)येथे जलजीवन मिशन योजना व दोड्डी सिद्ध देवस्थान येथे सभामंटप या दोन्ही कामाचे भूमिपूजन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.



यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष अप्पाराय बिरादार,सरदार पाटील,मारुती पवार, भिवर्गी सरपंच मदगोंड सुसलाद,उपसरपंच बासागोंड चौगुले, ग्रामसेवक कोरे अण्णा ,भारत कारे,पोलीस पाटील श्रीशैल  चौगुले सोमनिंग बिरादार, जगदेव बिरादार ,सोसायटी चेरमान ओगेप्पा बिजारागी ,महासिद्द तोदलबगी ,राम धुदाळ, राजकुमार कांबळे ,शिवानंद बिरादार ,शिलिसिद्ड् बिरादार ,बाळासाहेब सुसलाद, अशोक वगोली, ओगेप्पा चलवादी अप्पासाहेब पाटील,जाक्कांन बिरादार,व काटकर साहेब,पाटील साहेब,माळी साहेब ,राजगे साहेब,व गावातील नागरिक उपस्थित होते.

Blogger द्वारे प्रायोजित.