Header Ads

आवंढी गावात शासनाच्या महालसीकरण अभियानास उस्फुर्त प्रतिसाद

आंवढी : शासनाच्या आदेशानुसार सांगली जिल्ह्यात आयोजित लसीकरण महाशिबिरास आंवढीत मोठा प्रतिसाद मिळाला.
आवंढी उपकेंद्राअंतर्गत ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी लसीकरण करण्यात आले होते.गावातील एकूण 675 नागरिकांनी लस घेतली.लसीकरण यशस्वीकरण्यासाठी प्रशासन व डॉक्टर,आरोग्य विभाग,आशा वर्कर्स,शिक्षक,उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, समाजसेवक, सर्वांच्या सहकार्याबद्दल सरपंच आण्णासाहेब कोडग यांनी सर्वांचे आभार मानले.

Blogger द्वारे प्रायोजित.