जत‌ शहरातील विविध विकासकामाचे आज उद्घाटने
जत,संकेत टाइम्स : जत नगरपरिषदेच्या विविध विकास कामाची मँरेथॉन उद्घाटने आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते होणार आहे.
नगरपरिषदेला आलेल्या मोठ्या निधीतून ही विकासकामांना निधी उपलब्ध झाला आहे.अनेक प्रभागातील ही विकासकामे आहेत.यावेळी नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.