जत,संकेत टाइम्स : अप्पर तहसिल कार्यालय संख अंतर्गत चार मंडल विभाग व 67 गावातील नागरिकांची दुय्यम निबंधक कार्यालया अभावी होणारी अडचण व गैरसोय दूर होण्यासाठी संख येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्यात यावे,यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे महसुलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांची शिष्टमंडळासह भेट घेणार असल्याचे माहिती पुर्व भागातील पदाधिकाऱ्यांनी दिली.
संख येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याची मागणी