जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील येळदरी येथील मानेवस्ती येथे राहणाऱ्या सिद्राया माने यांच्या घराला आग लागून दहा लाखाचे नुकसान झाले होते.त्यामुळे अडचणीत असलेल्या माने कुंटुबियांना आमदार विक्रमसिंह सांवत यांनी त्यांच्या घरी भेट देत पाहणी केली,आकस्मिक पणे झालेल्या घटनेत माने कुंटुबिय अडचणीत आले आहे.त्यांना धीर देत आ.सांवत यांनी मदतीचा हात दिला असून त्यांना संसार उपयोगी साहित्य, कपडे यांची मदत देण्यात आली.
जळीतग्रस्त कुंटुबियांच्या मदतीला धावले,आमदार विक्रमसिंह सांवत