दैनिक संकेत टाइम्स पुरवणीचे प्रकाशन

 


जत,संकेत टाइम्स : जतचे लोकप्रिय आमदार विक्रमसिंह दादा सांवत यांच्या वाढदिवसानिमित्त 'दैनिक संकेत टाइम्स'ने प्रकाशित केलेल्या विशेष पुरवणीचे प्रकाशन आमदार सांवत यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग,भारती विद्यापीठ दिल्लीचे कार्यवाहक चंद्रसेन सांवत,युवा नेते धैर्यशील सांवत,नगरपरिषदेचे सभापती भूपेंद्र कांबळे,विक्रम फांऊडेशनचे अध्यक्ष युवराज निकम,कॉग्रेस नेते इंजि,महादेव सांळुखे,नगरपरिषदेचे माजी सभापती परशूराम कोडग,युवा नेते गणेश गिड्डे,कॉ.हणमंत कोळी,आंवढीचे युवा नेते विश्वास कोडग,संपादक राजू माळी,पत्रकार केराप्पा हुवाळे,महातेंश डोणूर आदी मान्यवर उपस्थित होते.