Header Ads

डफळापूर येेथे ऐतिहासिक वेसीवर विद्युत रोषणाई

 


डफळापूर,वार्ताहर : डफळे संस्थानची जुनी राजधानी डफळापूर येथील ऐतिहासिक संस्थान वेस मुख्य दरवाज्या वरती दिवाळी निमित्त विद्युत रोशनाई करत दिपोत्सव साजरा करण्यात आला.डफळापूर संस्थान इतिहासात‌ प्रसिद्ध आहे.त्यांची पहिली राजधानी डफळापूर येथे होती.येथे त्यांच्या जूने व ऐतिहासिक वास्तू‌‌ मोडकळीस आहेत.तरी मुख्य वेस,राजवाड्याचे अवशेष आजही प्रराक्रमाची साक्ष देतात.

 

 


 

अशाच ऐतिहासिक हनुमान मंदिरासमोरील वेसीवर विद्युत रोषणाई करून ऐतिहासिक इतिहासाला उजाळा दिला.सुरेद्र सरनाईक,सुभाष गडदे,हणमंत कोळी, अतुल शिंदे,किरण कोळी,अमोल कोळी,सागर कोरे,अरुण कोळी,हसन नदाफ,गजानन मडवळे (परिट),गजानन क्षिरसागर,ओमकार कोरे,आकाश वाघमारे यांनी कष्ट घेतले.

 

 

 

डफळापूर येेथे ऐतिहासिक वेसीवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.