Header Ads

भिवर्गीत विजचे ठिनगी पडून 1 एकर ऊस जळाला

 

 


 

 

 

 

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील भिवर्गी येथील मदाप्पा मल्लाप्पा  कुंभार यांच्या एक एकर ऊस पेटून मोठे नुकसान झाले.भिवर्गीतील कुंभार यांच्या ऊस शेता वरून विज तारा,व जवळ टान्सफार्म आहे.त्यातून ठिणगी पडून  ऊसाला आग लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

 

 

 

 


 

त्यात तातडीने शेतकऱ्यांनी पेट घेतलेल्या ऊसाच्या मधून रोटर मारून आगीला रोकले त्यामुळे अन्य ऊस वाचविता आला.मात्र एकरमधील जळून खाक झाला आहे. विज वितरण कंपनीच्या भोगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना  अशा घटनेला सामोरे जावे लागत आह.दरम्यान कुंभार यांना विज वितरण कंपनीने मदत करावी अशी मागणी केली आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.