Header Ads

जतेत गुरूवारी 5 कोरोना पॉझिटिव्ह


जत,प्रतिनिधी : जत‌ तालुक्यात गुरूवारी पाच रुग्ण आढळून आले. जत तालुक्यातील कोरोनाचा प्रभाव कमालीचा खाली आला आहे.एकूण 1841 रुग्णापैंकी 1709 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 61 जणांला कोरोना जिव गमावावा लागला आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.