Header Ads

जतेत एकाच दिवशी 30 रुग्ण कोरोनामुक्त


 

 

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोनाचा प्रभाव सातत्याने कमी होत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी तालुक्यात 9 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.तर मंगळवारी 30 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. जत 1,उमराणी 2,निगडी 1,कोसारी 1,कुंभारी 1,शेगाव 1,येळवी 1,पांडोझरी 1 येथे नवे रुग्ण आढळले आहेत. जत शहरात कमी झालेली कोरोना रुग्णाची संख्या समाधान कारक आहे.तर कोरोनामुक्त होणारी संख्या यामुळे तालुक्यातील कोरोना प्रभाव कमी होत आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.