Header Ads

डफळापूर | सततच्या पावसामुळे रब्बी हंगामाच्या मशागतीची कामे खोळंबली


डफळापूर,वार्ताहर  : डफळापूर सह परिसरात सलग सहा दिवसापासून पडत असलेल्या धुँवाधार पावसामुळे रब्बीच्या मशागतीची कामे खोळबळी असून दररोज सायकांळ नंतर पावसाची संततधार कायम आहे.


 


त्यामुळे या परिसरातील अनेक जमिनीना अतिरिक्त पाणी झाल्याने पाणी लागले आहे.काळ्या,गाळाच्या जमिनीत जात येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.अनेक शेतकऱ्यांच्या खरीपाच्या मागास पेरण्याची पिके काढत येत नाहीत.सततच्या पावसाने एकप्रकारे दिलासा मिळत आहे.तर दुसरीकडे पावसामुळे जमिनीच्या मशगतीला विलंब होत आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.