Header Ads

मरोळी | जेसीबी,मोटारसायकल अपघातात महिला ठार, दोघे गंभीर 


मारोळी : लवंगी(ता.मंगळवेढा) येथून वृध्द नातेवाईकाचा अंतविधी उरकून लवंगी कडून बावची(ता.मंगळवेढा)कडे जाताना सुतारवाडीजवळ जेसीबी मागे घेताना झालेल्या अपघातात लाय्याव्वा केंचापा दुधाळ(वय 45,रा.येळगी)या जागेच मृत्यू पावल्या,तर दोघे पुरुष सुनिल भिवा कोकरे (वय 24,रा.बावची) व हरिबा रामा बंडगर (वय 50) हे गंभीर जखमी झाले.कोरोना व्हायरसच्या साथीमुळे मोजक्याच लोकांत अंतविधी आटपून परतत असताना साधारणतः सकाळी 11 च्या दरम्यान हा अपघात झाला.घटनास्थळी लोकांनी धाव घेऊन पोलिसांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम सुरू होते.
 


Blogger द्वारे प्रायोजित.