Header Ads

जतेत दुकाने बंदच : मुख्याधिकारी






जत,प्रतिनिधी : नगरपरिषद हदीतील दुकान पुढील प्रसिध्दीकरण प्रसिध्द करेपर्यत बंद राहितील,अशी माहिती मुख्याधिकारी अभिजित हराळे यांनी दिली.

दुकाने/आस्थापना उघडण्याबाबत जिल्हाधिकारी यांचे सुधारीत निर्देश अद्याप प्राप्त नाहीत.याबाबत जिल्हाधिकारीसो यांचे सुधारीत निर्देश प्राप्त झाल्यानंतर  नगरपरिषद  प्रशासनाकडून योग्य प्रसिध्दीकरण केले जाईल.सद्यस्थितीत जिल्हा प्रशासनाने व नगरपरिषद प्रशासनाने अत्यावश्यक सेवा/दुकाने/आस्थापना उघडणे याबाबत दिनांक 29 एप्रिल पूर्वी दिलेले आदेशच कायम आहेत.यामुळे इतर आस्थापनांनी दुकाने/आस्थापना उघडू नयेत,असेही हराळे यांनी सांगितले.

 




 


Blogger द्वारे प्रायोजित.