Header Ads

मुंचडीत शेततलावात बुडून तरूण शेतकऱ्यांचा मुत्यू


जत,प्रतिनिधी : मुंचडी ता.जत येथील तरूण शेतकरी शिवकुमार बाबू तेली (वय 26) यांचा शेततलावात पडून मुत्यू झाल्याची घडना गुरूवारी रात्री ही दुर्देवी घटना घडली.


 
अधिक माहिती अशी,शिवकुमार तेली हे गुरूवारी रात्री शेतात पाणी पाजण्यासाठी गेले होते.दरम्यानच्या काळात शेततलावात किती पाणी आहे पाहण्यासाठी गेले,असता त्यांचा पाय घसरून ते शेततलावात पडल्याने त्यांचा बुडून मुत्यू झाल्याचे समोर येत आहे. घटनास्थळी पोलीसाकडून पंचनाम्याचे काम सुरू आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.