Header Ads

अक्कळवाडी | हद्दीत कर्नाटकातील एकाची आत्महत्या


बालगाव,वार्ताहर : अक्कळवाडी ता.जत हद्दीत कर्नाटकातील एकाने झाडाला गळपास लावून आत्महत्या केली.

शामराव देवाजी खर्जे,वय- 55,रा.कनकनाळ(कर्नाटक) असे आत्महत्या केलेल्याचे नाव असल्याचे समोर येत आहे.
घटनास्थळी उमदीचे सा.पो.निरिक्षक दत्तात्रय कोळेकर पथकासह पोहचले आहेत.पंचनाम्याचे काम सुरू आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.