Header Ads

जत | वाढदिवसाचा अनावश्यक खर्च वाचवत रुग्णांना मदतीचा हात | डॉ.ऋषिकेश रविंद्र आरळी यांचा उपक्रम |


 

 

जत,प्रतिनिधी : जत येथील प्रसिद्ध डॉक्टर रविंद्र आरळी यांचे चिरजिंव डॉक्टर ऋषिकेश आरळी यांच्या वाढदिवसानिमित्त शांताबाई आरळी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधिल प्रस्तूती रुग्णांच्या बाळांना बेबी कीट व जेवनाचे वाटप करण्यात आले.डॉ.रविंद्र आरळी,डॉ.रेणुका आरळीं,डॉ.रुतुजा आरळी यांच्याहस्ते या किटचे वाटप करण्यात आले.


 
डॉ.आरळी यांचे चिरजिंव ऋषिकेश हेही वैद्यकीय व्यवसायिक आहेत.त्यांचा वाढदिवस न साजरा करता वाचलेल्या पैशातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर,उमा हॉस्पिटल, आरळी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुमारे 25 प्रस्तूतीसाठी दाखल असलेल्या रुग्णांच़्या बाळांना बेबी किट व हास्पिटल मधिल सुमारे दीडशे रुग्ण व कर्मचाऱ्यांना जेवनाची सोय करण्यात आली आहे.डॉ.रविंद्र आरळी यांची सामाजिक बांधिलकी त्याचे चिरजिंव डॉ.ऋषिकेश पुढे चालवित आहेत.

 

जत येथील डॉ.ऋषिकेश आरळी यांच्या वाढदिवसानिमित्त आरळी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधिल रुग्णांना बेबी किटचे वाटप करताना डॉ.रेणुका आरळी,डॉ.रुतुजा आरळी
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.