Header Ads

सांगली | घोरपडीचा डायव्हर कोरोना पॉझिटिव्ह


सांगली : कवटेमहाकांळ तालुक्यातील घोरपडी येथील गावाकडे आलेल्या एक ट्रक डायव्हर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आल्याने खळबळ उडाली आहे.
जत तालुक्यातील बेवनूर सिमेपासून काही अंतरावर घोरपडी येते.इस्लामपूरहून घोरपडी या मुळ गावी आलेल्या या ट्रक डाव्हरला कोरोना विषाणुची लक्षणे आढळून आल्याने त्याला मिरज येथील आयसोलेशन कक्षात दाखल केले होते.त्यांचा स्वाब तपासणीत तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी माहिती दिली.यामुळे कवटेमहाकांळ तालुक्यात खबरदारी घेतली जात आहे.त्यांच्या सहवासात आलेल्या काही जणांना होम क्वॉरंटाईनमध्ये ठेवले आहे.बेवनूर परिसरात कमालीची दक्षता बाळगली जात आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.