Header Ads

भाजपकडून गोपीचंद पडळकरांना विधानपरिषदेची उमेदवारी


मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणूकीत अखेर भाजपचे स्टार चेहरा,सांगली जिल्ह्यातील आटपाडीचे युवा नेते गोपीचंद पडळकर यांना उमदेवारी निश्चित झाली आहे. विधानपरिषदेसाठी डॉ. अजित गोपचडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.