Header Ads

जत | देशी दारू दुकाने सुरक्षित सुरू |


 
जत,प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेली देशी दारूसह बियरशॉपीची दुकाने अखेर बुधवार (ता.5) सुरू झाली आहेत.तालुक्यातील 18 दुकानापैंकी जवळपास सर्व दुकाने सुरू झाल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

दारू खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची थँरमल सेंसर द्वारे तापमानाची तपासणी करण्यात येत आहे.सँनिटायझर लावून 

दुकानात प्रवेश दिला जात आहे.

शासन आदेशानंतर दीड महिन्यानंतर दारूची दुकाने सुरू झाल्याने गर्दी वाढत आहे. मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळत दारू विक्री करत सुरक्षात्मक दुकान मालकांनी उपाययोजना केल्या आहेत.

Blogger द्वारे प्रायोजित.