Header Ads

सांगली | सँलरी अर्नर्स सोसायटीच्या चेअरमनपदाचा पदभार अभिमन्यु मासाळ यांनी स्विकारला


 

जत,प्रतिनिधी : जतचे सुपुत्र दि.सांगली सॅलरी अर्नर्स को- ऑप. सोसायटी लि. सांगलीचे नुतन चेअरमन अभिमन्यू मासाळ यांनी बुधवारी संस्थेच्या कार्यालयात कार्यभार स्विकारला.

जलसंपदा जत विभागाचे शाखा अभियंते असलेले मासाळ यांना पुढील एक वर्षासाठी 102 पुर्ण झालेल्या सर्वात जुन्या व मोठ्या सोसायटीच्या चेअरमन पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मुळ जतचे असलेले अभिमन्यू मासाळ हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून जत तालुक्यात परिचित आहेत.यापुढे ते सोसायटीचा नावलौकिक वाढवितील एवढे निश्चित आहे.

अभिमन्यू मासाळ यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

दि सांगली सॅलरी अर्नर्स को- ऑप. सोसायटी लि.चे नुतन चेअरमन अभिमन्यु मासाळ यांनी कार्यभार स्विकारला. 

 
 


Blogger द्वारे प्रायोजित.