Header Ads

जत | कमल आर्थोपिडिक सेंटरमध्ये महात्मा जोतिराव फुले आरोग्य योजना सुरु


 






 








 



 

जत,प्रतिनिधी : येथील कमल आर्थोपिडिक सेंटर येथे महाराष्ट्र शासनाची महात्मा जोतिराव फुले आरोग्य योजना सुरु झाली असल्याची माहिती डॉ.कैलास सनमडीकर यांनी दिली.

गेल्या 24 वर्षापासून सुरु असलेल्या कमल आर्थोपिडिक सेंटरमध्ये जत तालुक्यातील रुग्णावर माफक दरात उपचार केले जाणार आहेत.डॉ.सनमडीकर यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाची महात्मा जोतिराव फुले आरोग्य 

योजनेस मंजूरी मिळाली आहे. 

 




या योजनेत लाल व पिवळ्या रेशनकार्ड धारकांना पुर्णपणे मोफत उपचार मिळणार आहे.या योजनेतून आर्थो.सर्जरीही पुर्णपणे मोफत केली जाणार असल्याने गरजु लोकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन डॉ.कैलास सनमडीकर यांनी केली आहे.







 


 




 


Blogger द्वारे प्रायोजित.