Header Ads

अंकले | म्हैसाळ पाण्याचे आ.सांवत यांच्याहस्ते पुजन


डफळापूर : अंकले,ता.जत येथे खराडे वस्ती,जानकर वस्ती येथील दोन तलाव व बंधाऱ्यात सोडण्यात आलेल्या पाण्याचे पुजन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते करण्यात आले.

 येथे पाणी सोडण्यासाठी आ.सांवत यांनी प्रयत्न केले होते.अखेर मंगळवार पासून पाणी सोडण्यात येत आहे.यावेळी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील,पं. स.सदस्य दिग्विजय चव्हाण,अरविंद गडदे,कार्यकर्ते उपस्थित होते.

Blogger द्वारे प्रायोजित.