Header Ads

जत | डॉ.रविंद्र आरळी यांच्याकडून कोरोना काळात मदतीचा हात | मोफत उपचार,रुग्णांना जेवन | शस्ञक्रिया कमी खर्चात


जत,प्रतिनिधी : जतचे प्रसिद्ध वैद्यकीय व्यवसायिक तथा भाजपचे नेते डॉ.रविंद्र आरळी यांच्याकडून कोरोना काळात रुग्णांना मदतीचा हात दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनरल रुग्णांची मोफत तपासणी,गरीब,गरजू रुग्णांना मोफत शस्ञक्रिया, उपचार,त्याशिवाय इतर रुग्णांनासाठी कमी दरात सेवा उपलब्ध केली आहे.हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या अडमीट रुग्णांना मोफत जेवन देण्यात येत आहे.कोरोनाच्या लॉकडाऊन काळात सौ.शांताबाई आरळी मल्टिस्पेशालिटी कडून कान,नाक,घसा,डोळ्याचे आजार,हर्णिया,पोटाचे आजार,मुतखड्यासह अनेक जनरल आजाराची मोफत तपासणी सुरू आहे.कोरोना काळात डॉ.आरळी यांच्याकडून सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यातील नागरिकांना आधार दिला आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.