Header Ads

येळवीतील एकास मारहाण | कुणीकोणूरमध्ये ऐकास बेदम मारहाण

 जत,प्रतिनिधी : येळवी ता.जत येथील प्रकाश ज्ञानू शिंदे याला पाण्याची पाईपालाईनच्या कारणावरून चार जणांनी काठीने मारहाण केली.याप्रकरणी बबन उर्फ हरिदास ज्ञानोबा शिंदे,वनिता बहन शिंदे,ज्ञानेश्वर बबन शिंदे, पुजा ज्ञानेश्वर शिंदे यांच्या विरोधात जत पोलीसात प्रकाश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

 

 

जत,प्रतिनिधी : कुणीकोणूर (ता. जत) येथे "जनावरे आमच्या रानातून का नेतोस",असे म्हणत पाच जणांनी एकास बेदम मारहाण केली. यात भाऊसाहेब लक्ष्मण तुराई गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सांगली सिव्हिल येथे दाखल करण्यात आले आहे.संशयित आनंदा पडोळकर व अन्य जणांनी तुराई यांना गंभीर मारहाण करीत त्यांच्या घरात कोंडून ठेवले. तसेच

संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच जणांवर उमदी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.