Header Ads

कोरोना | डफळापूर,बिळूर,वज्रवाड कडकडीत बंद | संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रयत्न


जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील सीमावर्ती भागात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील अनेक गावे सलग तीन,पाच दिवस बंद पुकरून कोरोना विषाणु संसर्ग रोकण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज ता.1 पासून डफळापूर, बिळूर,वज्रवाड,जत शहरासह अनेक गावात जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे.दवाखाने,मेडिकल वगळता सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे

Blogger द्वारे प्रायोजित.