Header Ads

जत | तालुक्यात जगतज्योती श्री.बसवेश्वर जयंती उत्साहत साजरी |


जत | तालुक्यातील ग्रामपंचायती,संस्था, मंडळे,उत्सव समितीकडून
जगतज्योती महात्मा 
श्री.बसवेश्वर यांची जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग ठेवत उत्साहात साजरी करण्यात आली.


श्री.बसवेश्वर यांच्या,पुतळे,प्रतिमेची पुजन करण्यात आले.जत शहरात आमदार विक्रमसिंह सावंत यांनी श्री.बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी कॉग्रेस नेते दिलीप सोलापूरे उपस्थित होते.


खोजानवाडी येथे राष्ट्रीय बसवदलाच्या वतीने श्री.बसवेश्वर प्रतिमेचे पुजन प्रा.शरण एम.जि.काराजनगी याच्यांहस्ते झाले.


गुगवाड ग्रामपंचायाती बसव जयंती साजरी करण्यात आली.यावेळी महान्तेश मठपती,चिदानद जति,आप्पु मुल्ल्ला, शुभंशू आजूर,सोनू काले उपस्थित होते.


Blogger द्वारे प्रायोजित.