Header Ads

डफळापूरात | कडबा पेटला ; 85 हजाराचे नुकसान |


 

डफळापूूूर | येथील सुभाष रामा म्हेत्रे यांच्या घराजवळील कडब्याच्या (बलीम) गंजीस
अचानक आलेल्या आगीत कडबा जळून खाक झाला.यात ज्वारी व मक्याची वैरण व त्यालगत असलेली नारळ,चिकू,पेरू,सीताफळाची जळून खाक झाली.सुमारे 85 हजाराचे नुकसान झाले.यात वैरण 50 हजार,नारळ झाडे 4,चिकू 3, पेरू 2,सीताफळ 2 असे 35 हजार नुकसान झाले आहे.


 

 


 

Blogger द्वारे प्रायोजित.