Header Ads

जत | सरदार पाटील यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूचे वाटप | 


जत,प्रतिनिधी : जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील आसंगी (ता.जत)येथील ग्रा.प.कर्मचारी, आशा वर्कर,आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका,परिचारिका,यांना जीवनावश्यक वस्तूचे किटचे वाटप करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्याकडून कोरोनाच्या लढाईत जीव धोक्यात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना मदतीचा हात दिला आहे.
यावेळी आसंगी (जत ) चे सरपंच श्रीमंत पाटील,ग्रामपंचायत सदस्य तैय्यब मणेरी, माजी उपसरपंच सुनिल कनशेट्टी,माजी उपसरपंच पिंटू मणेरी,माजी उपसरपंच मोहन सकटे,  सिताराम गायकवाड, सुनिल येळदरी,गोपाळ कोळी उपस्थित होते.आसंगी(जत) येथे कोरोना वारियर्स यांना जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वाटप करताना मान्यवर


Blogger द्वारे प्रायोजित.