Header Ads

अक्कळवाडी | द्राक्षबागेचे औषध पिल्याने 6 शेळ्यांचा मुत्यू |


बालगाव,वार्ताहर : अक्कळवाडी (ता.जत) येथील शिवाप्पा सायाप्पा शेजाळे यांचे द्राक्ष बागेचे औषध पिल्याने पाच शेळ्या व एक मेंढीचा मुत्यू झाला.

 

अधिक माहिती अशी,शिवाप्पा शेजाळे हे द्राक्ष बागेत छाटणीनंतर मारण्यासाठी ड्रॉरमँक्स बादलीत भरून ठेवले होते.ते पाणी शेळ्याने पिल्याने सहा शेळ्याचा मुत्यू झाला.यात सुमारे 60 हजार रूपयाचे नुकसान झाले आहे.गावकामगार तलाठी यांनी पंचनामा केला.दरम्यान या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे.

 

Blogger द्वारे प्रायोजित.