Header Ads

कोरोना : जत शहरातील रस्ते केले बंद


 
कद

जत,प्रतिनिधी : जत शहरामध्ये सोलनकर चौक,निगडी काॅर्नर येथे नाकाबंदी केली जाते.कर्नाटकातील विजापूर मध्ये कोरोनाचे पोझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाला सहकार्य म्हणून जागर फाउंडेशने जत शहरातील दत्त कॉलनी, सोलनकर चौक परिसरातील नागरिकांच्या रहदारीचा रस्ते जेसीबीच्या साहाय्याने बंद करून पोलीस प्रशासनला सहकार्य केले.नागरीकांनी आपल्या घरी बसून पोलीस प्रशासनाला सहकार्य करा आपण नक्कीच कोरोनावरती मात करू असे,आवाहन जागर फाउंडेशचे अध्यक्ष परशुराम मोरे यांनी केले.

 

 

विजापूरच्या पार्श्वभूमीवर जत शहरात खबरदारी म्हणून काही रस्ते असे बंद करण्यात आले आहेत.
 


Blogger द्वारे प्रायोजित.