Header Ads

दुचाकी घसरून उमदीचा एकजण ठार | पत्नी गंभीर

 



उमदी,वार्ताहर : उमदी -लमाणतांडा रस्त्यावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मल्लाप्पा धर्मण्णा (बगली)पुजारी( वय 52,रा.उमदी) हे जागीर ठार झाले.तर पाठीमागे बसलेल्या त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पुजारी(वय45) ह्या जखमी झाल्या. निष्काळजीपणे दुचाकीचा चालवून अपघात केल्याबद्दल सुभाष सखाराम राठोड रा.मर्चंडतांडा यांच्याविरोधात उमदी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.सोमवारी सायकांळी साडेचारच्या सुमारास घटना घडली.


Blogger द्वारे प्रायोजित.