उमदी,वार्ताहर : उमदी ता.जत येथे गरजू,ऊसतोड कामगार,ग्रामपंचायतीचे स्वच्छता कामगारांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.कॉग्रेस नेते निवृत्ती शिंदे यांच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकीचा उपक्रम राबविण्यात आला.लॉकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या गरजू नागरिक,ऊसतोड मजूर,ग्रामपंचायतीचे स्वच्छता कामगार अशा सुमारे 100 वर नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले.यावेळी संरपच सौ.वर्षा शिंदे,उपसंरपच रमेश हळके,भिमशा कोरे,नारायण ऐवळे सर्व सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्य,ग्रामविकास अधिकारी कुशाबा नरळे उपस्थित होते.
उमदी | गरजूना जीवनावश्यक वस्तूचे वाटप | कॉग्रेस नेते निवृत्ती शिंदे यांच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न