Header Ads

उमदीला पुन्हा अवकाळीने झोडपले

 


उमदी,वार्ताहर : उमदी परिसरात शुक्रवारी सायकांळी अवकाळी पावसाने तडखा दिला.अवेळी आलेल्या या पाऊसामुळे परिसरातील बेदाणा उत्पादकांना दुसऱ्यावेळी फटका बसला आहे.

जत तालुक्यातील संचारबंदीमुळे द्राक्ष बागायदार अडचणीत आहेत.सर्वत्र मार्केट बंद असल्याने द्राक्ष विक्री होत नसल्याने मोठ्या प्रमाणात बेदणा बनविण्यात येत आहे.त्यात शुक्रवारी अचानक अवकाळी पाऊसाच्या मोठ्या सऱी कोसळल्या त्यामुळे शेडवर टाकलेला बेदाणा भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्याशिवाय द्राक्ष,डाळिंबसह हंगामी पिकांनाही या पावसाचा फटका बसला.

 

उमदी परिसरात पडलेल्या पावसाने समतल भागात पाणी साटले होते.

Blogger द्वारे प्रायोजित.