Header Ads

संरपच परिषदेचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांच्याकडून पत्रकारांना सँनिटायझर वाटप


जत,प्रतिनिधी : संरपच परिषदेचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांनी पत्रकारांना सँनिटायझर देत,वांताकृंन करताना काळजी घ्यावी असे आवाहन केले.
संरपच परिषदेचे तालुकाध्यक्ष तथा एकुंडीचे संरपच असलेले बसवराज पाटील यांनी पत्रकारांच्या परिस्थितीची दखल घेतली.सर्व माध्यमाचे पत्रकार दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी बातम्यासाठी फिरत असतात.त्यामुळे त्यांना कोरोनाचे विषाणूचा धोका आहे.त्यातून काही प्रमाणात बचाव व्हावा,या उद्देशाने पाटील यांनी हे सँनिटायझर वाटप केले आहे.


जत संरपच परिषदेचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांच्याकडून पत्रकारांना सँनिटायझर वाटप करण्यात आले.


Blogger द्वारे प्रायोजित.