जत | अल्पवयीन मुलीवर नराधम शिक्षिकाने केला बलात्कार | जत तालुक्यातील घटना |


उमदी,वार्ताहर : जत तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर शिक्षकांने जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना 9 एप्रिल 2020 रोजी घडली.याप्रकरणी संशयित शिक्षक सतिश अंकुश कांबळे वय 38 रा.सनमडी यांच्याविरोधात उमदी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,9 एप्रिल रोजी संशयित सतिश कांबळे यांने पिडित 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरातून तीला जबरदस्ती स्व:ताच्या घरात घेऊन गेला.तिथे त्यांने तिच्याशी अशील चाळे करत जबरदस्तीने अतिप्रंसग केला.असाच प्रकार 11 एप्रिलरोजीही घडला.असह्य

पिडितेने हा प्रकार आई-वडीलांना सांगितल्यानंतर त्यांनी उमदी पोलीसात धाव घेतली.