Header Ads

पाडोंझरी | ग्रामपंचायत 500 कुंटुबियांना सँनिटायझर,पोत्साहन भत्याचे वाटप |


 

संख,वार्ताहर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी व विषाणूपासून बचावासाठी जत तालुक्यातील पांडोझरी येथे ग्रामपंचायतकडून 14 वित्त आयोगातून गाव भाग,वाड्यावस्त्यावरील सुमारे 500 कुंटूबियाना सँनिटायझर,तसेच आशा वर्कर, अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून प्रत्येकी एक हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.

सरपंच सौ.जिजाबाई कांबळे,उपसपंच नामदेव पुजारी,ग्रामविकास अधिकारी डी.एस.पोतदार यांच्याकडून गावात दक्षता घेतली जात असून नागरिकांनी या कठीण काळात प्रशासनाचे सर्व आदेश पाळून स्व:ताला जपावे,कोणत्याही प्रकारे मदत लागल्यास ग्रामपंचायतीशी संपर्क करावा,असे आवाहन उपसंरपच नामदेव पुजारी यांनी केले.यावेळी सर्व सदस्य तसेच कर्मचारी उपस्थित होते.

 


पाडोंझरी ता.जत ग्रामपंचायत 500 कुंटुबियांना सँनिटायझर,पोत्साहन भत्याचे वाटप

सौ.जिजाबाई कांबळे,उपसपंच नामदेव पुजारी,ग्रामविकास अधिकारी डी.एस.पोतदार उपस्थित होते.

 


 
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.