Header Ads

जत | सनमडीच्या व्यापाऱ्यांने हैद्राबाद येथे सुरू केले अन्नछत्र | दररोज 1200 लोकांची व्यवस्था


 

 

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील सनमडी गावचे सोनेचांदीचे व्यापारी विनोदशेठ रावसाहेब पवार यांच्या आदित्य गोल्ड या हैद्राबादस्थित फर्मच्यावतीने 15 एप्रिल पासून हैद्राबाद येथील  सुमारे 1200 सुवर्ण कारागिर मजूरांना दररोज एकवेळ अन्नछत्र सुरू केले आहे.हे अन्नछत्र 3 मे  पर्यंत सुरू ठेवण्याचे नियोजन विनोदशेठ यांनी केले आहे.

 

पहा व्हिडिओ


 

दररोज 1200 बंगाली व महाराष्ट्रीयन मजुरांना अन्न पुरवत सामाजिक बांधिलकी जपली आहे.राज्याबाहेरही महाराष्ट्राच्या मातीची शान टिकविण्याची किमया विनोदशेठ यांनी केली आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

 

सनमडी ता.जत येथील व्यापारी विनोदशेठ पवार यांच्याकडून हैंद्राबाद येथे सुरू असलेले अन्नछत्र
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.