Header Ads

जत | तालुक्यातील तलाव म्हैशाळच्या पाण्याने भरावेत : शिवसेना 

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील सर्व तलाव म्हैसाळच्या पाण्याने भरून घ्यावेत,तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नां संपवावा अशा मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

तसे निवेदन नायब तहसीलदार डी.बी  माळी यांना देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य कामगार सेना प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे, जत तालुका पश्चिम भाग प्रमुख अधिकराव भोसले उपस्थित होते.


 

 
 

 

 


  Blogger द्वारे प्रायोजित.