Header Ads

जत | संकेत टाइम्स बातमीचा परिणाम,एका संस्था चालकांला झोबले

 


जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील पतसंस्था ईडीच्या रडारवर,काही पतसंस्थात कसा चालतोय भष्ट्राचार याविषयी वस्तुनिष्ठ वृत्त दैनिक संकेत टाइम्स मध्ये प्रसिद्ध होताच तालुक्यातील एका संस्था चालकांचा थयथयाट झाला आहे.त्या संस्था चालकाकडून दबाव टाकण्याचा केविलवाणी प्रयत्न सुरू झाला आहे.यांची तालुकाभर खंमग चर्चा सुरू आहे. नेमके काय काळेभिरे आहे काय असाही संशय बळावला आहे.दरम्यान संकेत टाइम्सने वस्तूनिष्ठ बातमी छापल्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अनेकांनी या विषयाची तड लावावी अशा सुचनाही आमच्या प्रतिनिधीकडे मांडल्या.


Blogger द्वारे प्रायोजित.