Header Ads

संरपचांनी दक्ष रहावे : आण्णासाहेब कोडग


 

आंवढी,वार्ताहर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील संरपचांनी सतर्क रहावे,प्रशासनास मदत करत कोरोनाची लढाई जिंकायची हा इरादा ठेवा,असे आवाहन संरपच परिषदेचे जिल्हा,आण्णासाहेब कोडग यांनी केले.
कोडग म्हणाले, देशभरात फैलाव होत असलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील गावागावातील संरपचांनी सतर्क राहून आपल्या गावाला जपण्याची गरज आहे.जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार पुढे काम करून कोरोना विरूधची लढाई जिकांयची आहे,असे आवाहन संरपच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग यांनी केले.
 

 Blogger द्वारे प्रायोजित.