Header Ads

प्रयास फौंडेशन आयोजित रक्तदान शिबीरात 39 जणांनी केले रक्तदान     

 


 

डफळापूर,वार्ताहर : कोरोनाच्या व्हायरस मुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे,याच पार्श्वभूमीवर प्रयास फौंडेशनकडून डफळापूर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.त्यात 39 जणांनी रक्तदान केले.माजी सभापती मन्सूर खतीब,परशूराम चव्हाण सर यांनी शिबिरास भेट दिली.विशेष म्हणजे सोशल डिस्टनसिंग पाळून रक्तदान करण्यात आले.सत्यम ब्लड बँक जत टीम,संस्थेचे अध्यक्ष निहाल खतीब,मोहसीन नदाफ,अजीज शेख विक्रांत उबाळे,संस्थेचे सदस्यांनी नियोजन केले.

 

डफळापूर ता.जत येथे प्रयास फांऊडेशच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.

 

 

Blogger द्वारे प्रायोजित.