Header Ads

खंडनाळ | 'कोरोना' महालिंगरायाची यात्रा रद्द |


 
खंडनाळच्या महालिंगरायाची यात्रा रद्द

संख,वार्ताहर : कोरोना विषाणूचा पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून खंडनाळ ता.जत येथील प्रसिद्ध श्री.महालिंगराया देवाची वार्षिक यात्रा रद्द करण्यात आली आहे.राज्यभरात फैलाव झालेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शासनाने यात्रा,जत्रा,उत्सव रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार खंडनाळ येथे 25 ते 27 मार्च दरम्यान होणारी श्री.महालिंगराया देवीची यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली. 


 

Blogger द्वारे प्रायोजित.