Header Ads

शेगाव | जिल्हा परिषद मतदार संघातील विविध विकास कामांचा शुभारंभ
कद

जत,प्रतिनिधी : शेगांव जिल्हा परिषद मतदार संघातील विविध विकास कामांचे उद्घाटन माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते पार पडले.

कुंभारी येथील 9 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या अंगणवाडीचे लोकार्पण,कुंभारी येथील 7 लाख निधीच्या सुतार तलावाचे दुरुस्ती कामाचा शुभारंभ,तिप्पेहळ्ळी येथे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या आमदार फडातून सभा मंडप कामाचा शुभारंभ माजी आमदार जगताप यांच्याहस्ते करण्यात आले.याप्रसंगी जि प सदस्या स्नेहलता जाधव,अँड प्रभाकर जाधव, गावचे सरपंच,उपसरपंच,ग्रापंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

 

कुंभारी ता.जत येथील तलावाच्या दुरूस्थी कामाचा शुभारंभ माजी आमदार विलासराव जगताप यांच्याहस्ते करण्यात आले.
Blogger द्वारे प्रायोजित.