जत | कृषी प्रदर्शात डॉग शो उत्साहात 
 


 

जत,प्रतिनिधी : जत येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना आयोजित शिवार कृषी प्रदर्शात डॉग शो पार पडला.विज्येत्या स्पर्धकांना बक्षिसे वितरण करण्यात आली. यावेळी पशूवैद्यकीय अधिकारी डॉ.जवने,डॉ.सोनार,अजित काशिद,अशोक साळे प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. स्वा.शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडल्या.


आजचा पेपर पाहण्यासाठी येथे क्लिक करा


विजयी स्पर्धक असे,नर विदेशी वंश प्रथम,द्वितीय,तृत्तीय अनुक्रमे शशिकांत जाधव,दिपक मोटे,मनोज हलकूड,मादी विदेशी विरेंद्र पाटील,नर विदेशी आशिष गौड,मादी विदेशी सागर चालाक,भारतीय वंश (मादी)पंकज थोरात,सार्थक चव्हाण,भारत मलमे (नर)अशोक नापीक,सागर कोळी,दिलीप कोळी.


 

 

जत येथील कृषी प्रदर्शातील डॉग शो मधील विजेत्यांना बक्षिसे देताना मान्यवर