सनमडी | तील शुभम हॉस्पिटलचे आरोग्य शिबिर उत्साहात

 
सनमडीतील शुभम हॉस्पिटलचे आरोग्य शिबिर उत्साहात

माडग्याळ,वार्ताहर : सनमडी ता.जत येथील शुभम हॉस्पिटल मोफत आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न झाले.

मुळव्याध व पोटविकार तज्ञ मिरजचे डॉ.जि.एस.बगली यांची उपस्थिती होती.उद्घाटन प्रंसगी तमाणा करले,आणाराव पाटील,राजू पाटील,तुकाराम पाटील उपस्थित होते.या शिबिराचा पन्नास हून अधिक रुग्णांनी घेतला.डॉ.चिदानंद सचतार यांचे चिरजिंव मधू सुतार यांच्या पहिला वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विविध आजाराची मोफत तपासणी करण्यात आली.प्राथमिक उपचार व औषधेही देण्यात आली.

डॉ.चिदानंद सचतार म्हणाले,माझ्या चिंरजिवाचा वाढदिवस सत्कर्मी लागावा,ग्रामीण भागातील रूग्णांना यांचा लाभ व्हावा यासाठी या शिबिराचे आयोजन केल्याचे ते म्हणाले.

 

सनमडीतील शुभम हॉस्पिटलचे आरोग्य शिबिर उसाहात संपन्न झाले.